Ferfar #4636 · तडवळे (मा.)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/1/अ
- Talathi
- अरविंद आण्णासाहेब कादे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक :रे.मुऩं./604/2025
आदेश दिनांक:13/09/2025
बार्शी येथील में सिव्हील.जज्ज.ज्यु.डी. साहेब यांचे कडील
तडजोड पुरसिस रे.मुऩं./604/2025 दि.13/09/2025 अन्वये1)विनायक वसंत लोखंडे वादी विरुध दीपक अशोककुमार जाधव प्रतिवादी रा.तडवळे यांचे तडजोड पुरसिस खालील प्रमाणे केले असे.
मौजे तडवळे ता.बार्शी येथिल बिनशेती खुला प्लॉट जमिन गट नं 179/1/अ पैकी दक्षिणेकडील मधील बाजुची बिनशेती खुली प्लॉट जागा याची पुर्व-पस्चीम लांबी 66 फुट व दक्षिण उत्तर रुंदी 66 फुट याचे क्षेत्रफळ 4.04.81आर चौ.मी.आकार 4रु.05पैसे आहे. यासी चतु:सिमा पुर्वेस गटनं 179/1/अ पैकी12 फुट रुंदीचा रस्ता पस्चिमेस सदर गटापैकी बापू व महादेव शहाजी जाधव यांची जागा दक्षिणेस गट नं 177 पैकी सुनिल बनसोडे यांची जागा व उत्तरेस सदर गटापैकी चंद्रकांत लोखंडे यांची जागा.
वर नमुद मिळकती या वादी यांनी प्रतिवादी यांना तत्कालीन बाजार भावाने रु. 442000 प्रतिवादीना दिली.हे त्यांना यात मान्य व कबुल GRN MH012386453202627U
(मा.बार्शी येथील में.सिव्हील.जज्ज.ज्यु.डी.साहेब यांचेकडील तडजोड रे.मुऩं./604/2025वरुननोंद)