सातबारा Watch

← तडवळे (मा.)

Ferfar #4639 · तडवळे (मा.)

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
अरविंद आण्णासाहेब कादे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु ऩं./86/2026 आदेश दिनांक : 09/05/2026 बार्शी येथील में. सिव्हील.जज्ज.ज्यु.डी. साहेब यांचे कडील तडजोड पुरसिस रे.मु ऩं./86/2026 दि.09/05/2026 अन्वये 1)हरीश्चंद्र नागनाथ जाधव वादी विरुध सुखदेव चंद्रहार मोरे प्रतिवादी रा. तडवळे यांचे तडजोड पुरसिस खालील प्रमाणे असे. मौजे तडवळे ता.बार्शी येथिल वादी हरीश्चंद्र नागनाथ जाधव यांना देण्यात आलेले क्षेत्राचा तपशिल मिळकतीचे वर्णन पैकी तडवळे येथिल गट नं 172 पैकी 0.02 आर गुंठे क्षेत्र याचा आकार 0 रु. 04 पैसे याची यासी चतु:सिमा पुर्वेस-सुनिल वाघ दक्षिणेस रस्ता पस्चिमेस वैजीनाथ माने व उत्तरेस- सोमनाथ गायकवाड अशी वर्णनाची मिळकत असुन पाणी वागणुक दक्षिण बाजुणे आहे.ता 4/2/26 चे करारपत्र वादी व प्रतिवादी यांना सदर तडजोडीन्वये मान्य आहे. (मा.बार्शी येथील में. सिव्हील.जज्ज.ज्यु.डी.साहेब यांचेकडील तडजोड रे.मुऩं./86/2026 वरुननोंद)