Ferfar #2494 · मुंगशी (वा.)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- अरविंद आण्णासाहेब कादे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : लहु बाबु वळसे रा. मुंगशी (वा.) यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2452-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2090000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 क्षेत्र 1.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहु बाबु वळसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2090000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.