Ferfar #2368 · दहिटणे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/5
- Talathi
- अरविंद आण्णासाहेब कादे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मुऩं./398/2026
आदेश दिनांक : 20/08/2026
बार्शी येथील में. सि.ज.ज्यु.डी. साहेब यांचे कडील
तडजोड पुरसिस रे.मुऩं./398/2026 दि.20/08/2026 अन्वये 1) रेखा गजेंद्र राऊत 2) समृधी गजेंद्र राऊत वादी विरुध अविष्कार गजेंद्र राऊत प्रतिवादी रा. दहिटणे यांचे तडजोड पुरसिस खालील प्रमाणे केले असे.
1)रेखा गजेंद्र राऊत यांना खालील प्रमाणे मिळकत देण्यात आली.
मौजे दहिटणे येथिल जमिन गट नं 9/5 क्षेत्र 01 हे 81 आर पो.ख 02 आर एकुण क्षेत्र 1 हे 83 आर आकार 5 रु.58 पैसे असुन यापैकी पुर्व बाजुचे क्षेत्र 01 हे 20 आर पोख 0 हे 01 आर एकुन 1.21 आर आकार 3.72 पैसे यासी चतु:सिमा पुर्वेस- शिवाजी साहेबराव राऊत दक्षिणेस विवेक हिरिचंद्र पाठक पस्चिमेस सदर गटापैकी वादी नं 2 यांना दिलेले क्षेत्र व उत्तरेस- पांडुरंग त्रिंबक काशिद
2) समृधी गजेंद्र राऊत यांना खालील प्रमाणे मिळकत देण्यात आली.
मौजे दहिटणे येथिल जमिन गट नं 9/5 क्षेत्र 01 हे 81 आर पो.ख 02 आर एकुण क्षेत्र 1 हे 83 आर आकार 5 रु.58 पैसे असुन यापैकी पस्चिम बाजुचे क्षेत्र 00 हे 61 आर पोख 0 हे 01 आर एकुन 0.62 आर आकार 1.86 पैसे यासी चतु:सिमा पुर्वेस- सदर गटापैकी वादी नं 1 यांना दिलेले क्षेत्र दक्षिणेस विवेक हिरिचंद्र पाठक पस्चिमेस बाळासाहेब दत्तात्रय काशिद यांना दिलेले क्षेत्र व उत्तरेस- पांडुरंग त्रिंबक काशिद
प्रतिवादी अविष्कार गजेंद्र राऊत यांनी आपला संपुर्ण हक्क वादी नं 1 व 2 यांचेकरिता स्वमर्जीने,स्वखुशीने विनामोबदला सोडुन दिला.
गट नं 9/5 मध्ये 1 चालु पाण्याचा बोअर व पंप यामध्ये वादी यांचा समान ½ हक्क राहील.
(मा.बार्शी येथील में.सिव्हील.जज्ज.ज्यु.डि.साहेब यांचेकडील तडजोड रे.मुऩं./398/2026 वरुननोंद)