Ferfar #6791 · सासुरे
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. शाखा बार्शी, बार्शी
लिहुन देणार : ज्योत्सना महावीर पाडूळे , दिनेश मारुती करंडे , यशोदा मारुती करंडे रा. सासुरे गट नंबर/ सर्वे नंबर 454, 457 यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 1525 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1060000/- कर्ज घेऊन क्षेत्र लागवड योग्य 1.79 हे.आर व पो ख. 0.33 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योत्सना महावीर पाडूळे ,दिनेश मारुती करंडे ,यशोदा मारुती करंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0299612 दिनांक 09/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1060000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.