Ferfar #6793 · सासुरे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/1/क
- Talathi
- नामदेव नारायण रेळेकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा शेळगाव आर ता.बार्शी जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत अर्जुन भारती रा. सासुरे यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2491-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 675000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258/1/क क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत अर्जुन भारती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 675000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.