सातबारा Watch

← मळेगांव

Ferfar #4534 · मळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
441
Talathi
जीवन गांधी बम्हणावत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.तहसिलदार सो. बार्शी यांच्याकडील आदेश क्र.तहसिल कार्यालय बार्शी क्र.जमा/1/वाटप/एसआर/ 212/2026. दिनांक:-08/09/2026 अन्वये, मौजे मळेगाव ता. बार्शी येथील जमीन गट नंबर 441पै क्षेत्र 1.40 हे.आर, पो.ख 0.02 हे.आर आकार 1.55 रु.पै.,चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप खालील प्रमाणे वाटप करण्यात आले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे :- गट नं. 441 पै चे वाटप खालीलप्रमाणे. 1) प्रिया श्रीराम ढाळे , गट नंबर 441 पै क्षेत्र 1.40 हे.आर पो.ख 0.02 हे.आर, आकार 1.55 रु.पै., दिशा- त्याचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र. तसेच मळेगाव येथील जमीन गट नंबर 441 मधील महानंदा तानाजी ढाळे,तुलसी आकाश सुकूंडे,श्रीराम तानाजी ढाळे यांनी सदर वाटपास संमती देवून हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडुन दिला आहे. मा.तहसिलदार सो. बार्शी यांच्याकडील आदेश क्र.तहसिल कार्यालय बार्शी क्र.जमा/1/वाटप/एसआर/ 212/2026. दिनांक:-08/09/2026 अन्वये, आदेशावरुन नोंद.