सातबारा Watch

← मळेगांव

Ferfar #4535 · मळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1/ई, 43/1/ड/2
Talathi
जीवन गांधी बम्हणावत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बार्शी येथील मे .सि.ज.ज्यू.यांच्या कोर्टात रे.मु.नं. 501/2026 दिनांक 21/08/2026, CNR NO – MHSO130005752026 अन्वये, वादी :- 1. सज्जन सोमनाथ गोरे, व प्रतिवादी :- नं 1. सोमनाथ भगवान गोरे, प्रतिवादी नं 2. सौ.कांताबाई सोमनाथ गोरे, प्रतिवादी नं 3. लक्ष्मण सोमनाथ गोरे, प्रतिवादी नं 4. नवनाथ सोमनाथ गोरे, यांच्या मध्ये मौजे मळेगाव येथील जमीन गट नंबर 43/1/ड/2 क्षेत्र 1.62 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर, आकार 2.45, रु.पै,. गट नंबर 43/1/ई क्षेत्र 0.08 हे.आर, आकार 0.05 रु.पै, चे वादी व प्रतिवादी यांचे सरसनिरस मनाने वाटप झाले आहे. गट नंबर 43/1/ड/2 पै चे वाटप खालीलप्रमाणे, 1) सज्जन सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ड/2 क्षेत्र 0.54 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर, आकार 0.82, रु.पै, दिशा¬ :- पुर्व बाजू. 2) लक्ष्मण सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ड/2 क्षेत्र 0.54 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर, आकार 0.81, रु.पै, दिशा¬ :- पश्चिम बाजू. 3) नवनाथ सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ड/2 क्षेत्र 0.54 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर, आकार 0.82, रु.पै, दिशा¬ :- मधिल बाजू. ……………………………………………….. गट नंबर 43/1/ई पै चे वाटप खालीलप्रमाणे, सज्जन सोमनाथ गोरे, लक्ष्मण सोमनाथ गोरे, नवनाथ सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ई क्षेत्र 0.08 हे.आर, आकार 0.05 रु.पै, ……………………………………………….. तसेच यातील प्रतिवादी नं.4 यास वाटून दिलेले क्षेत्रामध्ये वादी व प्रतिवादी नं.3,4 करीत सामाईक बोअरवेल घेणेचे असून त्यामध्ये वादी व प्रतिवादी नं.3,4 यांचा प्रत्येकी 1/3 हक्क हिश्याचे पाणी घेणेचा हक्क राहील. सदर तडजोडीने यातील प्रतिवादी नं.1 सोमनाथ भगवान गोरे, प्रतिवादी नं.2 कांताबाई सोमनाथ गोरे, यांनी दावा मिळकतीतील त्यांचे हक्कहिस्से स्वखुषीने सोडून दिलेले आहेत हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. चलन नं. MH011281221202627U बार्शी येथील मे .सि.ज.ज्यू.यांच्या कोर्टात रे.मु.नं. 501/2026 दिनांक 21/08/2026, CNR NO – MHSO130005752026 अन्वये, आदेशावरुन नोंद.