सातबारा Watch

← मळेगांव

Ferfar #4540 · मळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
जीवन गांधी बम्हणावत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि प (ल.पा.) उपविभाग बार्शी यांचे कडील आदेश क्र जाक्र/जिपलपा/उविबा/307/2025 बार्शी दि.16/10/2026 नुसार मौजे मळेगाव येथील जमीन गट नं 179 मध्ये संजय अर्जुन माळी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुर झाल्याने इतर अधिकारात विहीरीची नोंद घेतली असे. आदेशावरुन नोंद.