Ferfar #5664 · उपळे (दु.)
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र उपळे दुमाला
लिहुन देणार : हनुमंत भारत तांबारे,महेश भारत तांबारे रा. उपळे (दु.) यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 135, 142/1, 616/2, 621, 641, वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत भारत तांबारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.