Ferfar #15429 · वैराग
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380/381/प्लॉट
- Talathi
- सुरज रविंद्र शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि बार्शी , वैराग
लिहून देणार : श्री सदगुरु संतनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. वैरागचे सभासद प्रमोद नेमीनाथ खडके रा. वैराग यांनी यांचेकडील दिलेले दिनांक 04/07/2026 रोजीच्या पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 95000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/381/प्लॉट.नं.130 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि बार्शी यांचेकडील पत्र क्रमांक SBMCCO /1443 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
380/381/प्लॉट.नं.130