सातबारा Watch

← वैराग

Ferfar #15432 · वैराग

बार्शी, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
सुरज रविंद्र शिंदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 संभाजी गोविंद पौळ यांनी दि 5/4/1984 रोजी जयवंत उद्धव शिखरे व राणी उद्धव शिखरे अ पा क कलावती उद्धव शिखरे यांनी रु 2400 देऊन गट नं 142 पैकी क्षेत्र 0.34 हे आर हि जमीन 4 वर्षे मुदत फेडीत घाण घेतली होती त्याची मुदत संपल्याने व फेरफार नं 785 अर्ज व प्रतिज्ञापत्र सोबत जोडल्याने इतर अधिकारातील संभाजी गोविंद पौळ हे नाव कमी करण्यात आले