Ferfar #15433 · वैराग
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380
- Talathi
- सुरज रविंद्र शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या ठरावावरून वितरीत प्लॉट वर गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची नोंद.
बाजूस दाखल केलेली गृहनिर्माण संस्था श्री सद्गुरू संतनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.वैराग ता.बार्शी (रजिस्ट्रेशन नं. एसयूआर/बीएसआय/एचएसजी/सीटीसी/689/2017 दि.20/12/2017) या संस्थेच्या संचालक सभेच्या ठरावावरून परिशिष्ट क्र.12 (उपविधी क्र.24 अन्वये) खालील सभासद यांना गृहनिर्माण संस्थेच्या मौजे वैराग येथील गट नं.380.381 मधील एन.ए.प्लॉट चे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले.
1)सभासदाचे नाव – शिरीष कमलाकर घळके
प्लॉट क्रमांक – 37 क्षेत्र – 1.3160 आर.चौ.मी. आकार 13.15
2)सभासदाचे नाव – संभाजी सदाशिव सोनवणे
प्लॉट क्रमांक – 21 क्षेत्र – 1.8371 आर.चौ.मी आकार 18.35
3)सभासदाचे नाव –राकेश राजेंद्र गुंड
प्लॉट क्रमांक – 49 क्षेत्र – 1.3160 आर.चौ.मी आकार 13.15
4)सभासदाचे नाव – विशाल नागेश बोंडगे प्लॉट क्रमांक – 96 क्षेत्र – 0. 9300 आर.चौ.मी आकार 9.30
5)सभासदाचे नाव –रवि दिगंबर गुंड
प्लॉट क्रमांक – 53 क्षेत्र – 1.4675 आर.चौ.मी आकार 14.65
6)सभासदाचे नाव – पद्मिन विजयकुमार आग्रे
प्लॉट क्रमांक – 46 क्षेत्र – 1.5116 आर.चौ.मी आकार 15.10
चेअरमन व सचिव, श्री सद्गुरू संतनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.वैराग ता.बार्शी यांचेकडील पत्र दि.26/10/2026 तसेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या दि. 25/05/2019 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त आणि संस्थेच्या सभासदांना वाटप केलेल्या ठराव क्र.2 ची संस्थेच्या चेअरमन व सचिव यांचे सही शिक्क्याच्या प्रतीवरून नोंद.तसेच दुय्यम निबंधक वैराग दस्त क्र 2467,2466,2471,2469,2470,2468 दिनांक 23/10/2026 नुसार गट नं 380 /381 प्लॉट नं 37 ,21,49,96,53,46 मधील इतर अधिकारातील भाडे पट्टा करार रद्द केला असल्याने इतर अधिकारातील भाडे पट्टा करारातील नोंदी कमी केल्या असे .
380/381/प्लॉट.नं.37,380/381/प्लॉट.नं.37,380/381/प्लॉट.नं.96,380/381/प्लॉट.नं.96,380/381/प्लॉट.नं.21,380/381/प्लॉट.नं.21,380/381/प्लॉट.नं.49,380/381/प्लॉट.नं.49,380/381/प्लॉट.नं.53,380/381/प्लॉट.नं.53,380/381/प्लॉट.नं.46,380/381/प्लॉट.नं.46