Ferfar #2825 · लाडोळे
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2026
सुधीर भागवत गुंड यांनी मौजे लाडोळे ता.बार्शी जि.सोलापूर येथील जमीन गट नं.58/1, 58/2 व 199 मधील इतर हक्कामधील नागरबाई भागवत गुंड यांचा पोटगी बोजा असा पोकळ नोंदीचा अंमल कमी करणेकामी दाखल केलेला अर्ज त्यासोबत मे.न्यायालयाच्या दि.०२/०७/२००७ रोजीच्या निकालानुसार नागरबाई भागवत गुंड व भागवत गुंड यांच्यामधील कोर्टाने डीसमिस केलेल्या दाव्याची प्रत तसेच इकडील कार्यालयाकडील अर्ज व दि.15/05/2026 रोजी दैनिक नालंदा एक्सप्रेस या वृत्तपत्रात दिलेल्या जाहीर नोटीस वरून जमीन गट नं 58/1, 58/2 व 199 च्या इतर अधिकारातील नागरबाई भागवत गुंड यांचा पोटगी बोजा असा पोकळ नोंदीचा अंमल कमी केला असे.