Ferfar #2847 · लाडोळे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287/2/ब
- Talathi
- मनोज दिनकरराव तवले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्रीमती मंगलबाई भगवंत फलफले यांनी अर्ज केलेवरून तसेच मा.दिवाणी न्यायालय बार्शी यांचेकडील आदेश क्रमांक R.C.S. No.378/2009 दि.19.07.2023 तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील “लिज पेंडन्स ची नोंद अधिकार अभिलेखाच्या गा.न.नं.७/१२ च्या उताऱ्याच्या इतर हक्क सदरी न घेण्यासंबंधीचे दिशानिर्देश” बाबत शासन परिपत्रक क्रमांक :जमीन-२०१७/प्र.क्र.१५५/ज-१अ दि.२१ सप्टेंबर २०१७ नुसार मौजे लाडोळे ता.बार्शी जि.सोलापूर येथील जमीन गट नं.२८७/२/ब चे इतर अधिकारातील लिज पेंडन्सी हा शेरा कमी करून अधिकार अभिलेखात नोंद घेतली असे.