Ferfar #5429 · शेळगांव (आर.)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470/2
- Talathi
- महेश महादेव जाधव
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार:- लक्ष्मी महादेव गुडे (खाता क्रमांक :- 3806) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 470/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- अभिषेक दादासाहेब गायकवाड (खाता क्रमांक :- 4072 )यांना दुय्यम निबंधकप वैराग यांचे कडील खरेदी दस्तल क्र 465 दिनांक 05/03/2026 प्रमाणे रक्क म रूपये 500000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर फेरफार क्र. 5320 अन्वये दाखल केले.मात्र विहीर व पाण्याचा हिस्सा नोंदवणे राहिलेने सदर फेरफार अन्वये गट नं. 470/1 मधील सामाईक विहीरीतील व पाण्यातील 1/2 हिश्यापैकी 1/4 हिस्सा लक्ष्मी महादेव गुडे यांनी अभिषेक दादासाहेब गायकवाड यांना खरेदी दिलेची नोंद घेतली असे.
अभिषेक दादासाहेब गायकवाड यांचा अर्ज व मा.दुय्यम निबंधक वैराग यांचे कडील खरेदी दस्त क्र 465 दिनांक 05/03/2026 अन्वये नोंद.