Ferfar #3187 · रुई
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : दत्तात्रय ज्ञानदेव भोसले तर्फे माधुरी तात्यासाहेब भोसले
यांनी गट क्रमांक : 348/3 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गौडगाव बो.र.रु. 5000/- दत्तात्रयचे हिस्सेवर दि. 6/8/2014 - 1822 गट क्रमांक : 39 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गौडगाव बोजा र रु 5000/- दि-6/8/2014
दत्तात्रय हि - 1822फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.