Ferfar #1055 · मिर्झनपुर
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
दुय्यम निबंधक कार्यालय वैराग येथील दस्त क्रमांक 1934 / 2026 दिनांक 24/08/2026 अन्वये,
मौजे मिर्झनपूर ता. बार्शी जि. सोलापूर येथील
लिहुन देणार:- रामकृष्ण आण्णा लाटे (खाता क्रमांक :- 50241)
लिहुन घेणार:- ज्योती संतोष लाटे (खाता क्रमांक :- 50312)
लिहुन देणार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 72 क्षेत्र 1.6200 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी लिहून देणार यांच्या जमिनीमध्ये पश्चिमेकडे असलेल्या बोअरवेलमध्ये लिहून देणार यांचा असलेला 1/2 निम्मा हिश्यासह सदर शेतजमीन हि लिहून घेणार यांना खरेदी दिली आहे व गट नं 75 मध्ये एक सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये पाण्यामध्ये गट नं 75 मधून गट नं 72 मध्ये आणलेल्या पाईपलाईनमध्ये व मोटारीमध्ये लिहून देणार यांचा असलेला 1/2 निम्मा हिस्सा खरेदी दिला आहे शेतजमीन खरेदी दिली नाही. सदरील जमिनीमध्ये लिहून घेणार यांना जाणे येण्यासाठी व मालवाहतुकीसाठी दक्षिणेकडून उत्तरेकडे लिहून देणार यांच्या जमिनीच्या वरच्या बांधावरून रस्ता असून त्याप्रमाणे वहिवाट करणेची आहे. सदर दस्त क्र 1934/2026 नुसार नोंद घेतली असे.