Ferfar #85390 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 627/2/41
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : ज्योती धर्मा पाटोळे ,धर्मा त्रिंबक पाटोळे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 6996-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 627/2/41 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती धर्मा पाटोळे ,धर्मा त्रिंबक पाटोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.