Ferfar #85528 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 1118/28
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : नरसिंह दत्तात्रय ढगे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7323-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1118/28 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसिंह दत्तात्रय ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.