Ferfar #85620 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 840/3
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन काे ऑप बॅक लि सांगली शाखा बार्शी चे प्रा अ प्रवीण सुरेश बुडुख
गहाणखत लिहुन देणार : अश्विन विनायक गाढवे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7495-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1575000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 840/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विन विनायक गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1575000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.