Ferfar #85640 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 543/2/ब/62, 543/2/ब/63, 543/2/ब/64, 543/2/ब/65, 543/2/ब/66, 543/2/ब/67, 543/2/ब/68, 543/2/ब/69, 543/2/ब/70
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अमित सर्वोत्तम उत्पात हे दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर शाखा बार्शी करीता शाखाधिकारी
गहाणखत लिहुन देणार : अनिल भिमाशंकर बंडेवार रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7526-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543/2/ब/62, 543/2/ब/63, 543/2/ब/64, 543/2/ब/65, 543/2/ब/66, 543/2/ब/67, 543/2/ब/68, 543/2/ब/69, 543/2/ब/70 क्षेत्र 3.5060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल भिमाशंकर बंडेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.