सातबारा Watch

← कौठाळी

Ferfar #4007 · कौठाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
269, 469, 519
Talathi
वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 मा. तहसीलदार ता. उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्र. कुका /कावि 68/2026/एसआर/03/2026 (कलम -155) सोलापूर दिनांक 14/08/2026 अन्वये मौजे कौठाळी ता. उत्तर सोलापूर येथील जमीन गट नंबर.469 या जमिनीच्या इतर अधिकारातील सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी-सीलिंग कायद्यांतर्गत वाटप जमीन व नागरी जमीन कमाल धारणा कायद्यानावये अतिरिक्त क्षेत्र हा शेरा कमी करणेबाबत व सदर जमीन हि मूळ इनाम वर्गाची असल्याने इनाम जमिनीचा शेरा दाखल करण्याबाबत आदेश झाल्याने बाजूस दाखल गटातील इतर अधिकारतील सीलिंग कायद्यांतर्गत वाटप जमीन इ नागरी जमीन कमाल धारणा हा शेरा कमी करून इनामी जमीन वर्गाचा शेरा दाखल केला असे. मा तहसीलदार ता. उत्तर सोलापूर यांचेकडील आदेशनवये नोंद .