Ferfar #4018 · कौठाळी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/2
- Talathi
- वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि.सोलापूर
लिहून घेणार : धनंजय दशरथ नवले
यांनी सर्व्हे क्रमांक : 179/2 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर जनता सह बँक ली (मल्टीस्टेट शेदुल्ड को ऑप बँक ) जप्ती बोजा 364807 रु धनंजय दशरथ नवले यांचे हि वर - 3751
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोलापूर जनता सहकारी बँक लि.सोलापूर
यांचेकडील एच.ओ./SRO/2026-27/180 दि.07/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.