Ferfar #7903 · नान्नज
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- GANESH PANDURANG GAIKAWAD
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
श्री. मोहन सिद्राम तोडकर यांनी अर्ज दिला की नान्नज येथील गट नं 2 मधील खातेदार विठाबाई सिद्राम तोडकर ह्या दि 17 /07 /2026 रोजी मयत झाल्या असून तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापूर्वीच फेरफार नं 6993 ने सर्व गटावर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरून कमी केले.अर्ज फायलीस दाखल असे.