Ferfar #6441 · मार्डी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-07-06
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- DIPAK VITTHAL KAWALE
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/07/2026
मा तहसीलदार उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्र/कुळकायदा/कावी/167/2025 एसआर/04/2026 सोलापूर दि 12/06/2026 नुसार मौजे मार्डी ता उत्तर सोलापूर येथील खातेदार बिरू काशिनाथ नवगिरे यांचे जमीन गट नं 176 क्षेत्र 4/04 आर पो ख 0/03 आर आकार 13/55 पैसे या जमिनीच्या इतर हक्कातील कु .का नवीन व अविभाज्य शर्त सक्षम प्रधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तातंरास बंदी हा शेरा कमी करून सदर जमिनीची भूधारणा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेत यावी .(आदेशानुसार नोंद )