Ferfar #6476 · मार्डी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-12
- Objection until
- 2026-09-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1
- Talathi
- DIPAK VITTHAL KAWALE
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 2025/म.शा/जमा-02/कावी-2909 दि 14.11.2025
आदेश दिनांक : 14/11/2025
तहसीलदार उत्तर सोलापूर यांचे कडील आदेश जा क्र 2026/मशा/जमा-2/कावी/235 दि 17/02/2026 अन्यवे तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख उत्तर सोलापूर यांचे कडील आदेश क्र भूमापन/कजाप/मौजे-मार्डी /2025 सोलापूर दि 20/1/2026 जा क्र 160 तसेच तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांचे आदेश क्र 2025/म.शा/जमा-02/कावी-2909 दि 14.11.2025 चा आदेशावरून मौजे मार्डी ता उत्तर सोलापूर मौजे मार्डी येथील खातेदार यांनी गट नं 11/1, या मधील खातेदार यांनी पोटखराब हे लागवडी खाली आणलेले आहे .वरील आदेश झालेने पोटखराब क्षेत्र हे लागवडी खाली आलेने क्षेत्रात आदेशाने बदल खालील प्रमाणे केला असे.
१)समाधान सुरेश घोंगडे गट नं 11/1 क्षेत्र 2/03 पोख 0/20 आकार 3/60 लागवडी खाली आणलेले पो ख क्षेत्र 0/20 लागवडी खालील एकूण क्षेत्र 2/23 आकार 3/60
२)आदेशावरून नोंद