सातबारा Watch

← दारफळ बी.बी.

Ferfar #8280 · दारफळ बी.बी.

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
474/1/अ, 474/2, 530/1
Talathi
दत्तकुमार कृष्णाजी लाळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : सोलापूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सो आदेश क्रमांक : रे.मु.नं.232/2018 आदेश दिनांक : 08/12/2018 मा.सोलापूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सो यांचे कोर्ट आदेशानुसार रे.मु.नं.232/2018 दिनांक :08/12/2018 मौजे.दारफळ बीबी 1)गट नं 474/1/अ,474/2 मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील ,अरुण ऋषीकेश साठे,अशोक ऋषीकेश साठे,पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे क्षेत्र 0.34.हे.आर.,क्षेत्र 0.42.हे.आर.ऑनलाईन सात बारा उतारे असून तडजोड हुकूमनामा द्वारे मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील,अशोक ऋषीकेश साठे,पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे कमी करून अरुण ऋषीकेश साठे यांचे नाव समावेश केले आहे. 2) गट नं 530/1 मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील ,अरुण ऋषीकेश साठे,अशोक ऋषीकेश साठे,पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे क्षेत्र 1.83 हे.आर.ऑनलाईन सात बारा उतारे असून तडजोड हुकूमनामा द्वारे मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील,अरुण ऋषीकेश साठे,अशोक ऋषीकेश साठे पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे कमी करून अशोक ऋषीकेश साठे यांचे नाव समावेश केले आहे.(कोर्ट आदेशावरून नोंद).