Ferfar #6670 · कारंबा
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/2
- Talathi
- सोमीनाथ अंबादास गवळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : सुखांजली मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.
लिहून देणार : सुभाष जनार्दन माने रा. कारंबा यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सुखांजली मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि .यांचेकडील पत्र क्रमांक SMKC/H.O./11/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.