सातबारा Watch

← गुळवंची

Ferfar #8188 · गुळवंची

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1/ब
Talathi
तुकाराम पांडूरंग माने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मयताचे नाव कमी करणे बाजूस दाखल जमिन गट 53/1ब चे खातेदार शांताबाई रेवणसिद्ध देशमुख या दिनांक 27-02-2026 रोजी मयत झाल्या असून त्यांना असलेल्या वारसांची नावे यापूर्वीच 7-12 वर फेरफार क्रमांक 4245 अन्वये दाखल असल्याने त्यांचे नाव याद्वारे कमी करण्यात आले ; मयत दाखला ,प्रतिज्ञापत्र व अर्ज ,गुळवंची येथील वारसा फेरफार 4245 यावरून नोंद घेतली असे .