Ferfar #5182 · बाणेगाव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1/ब/प्लॉटनं/82
- Talathi
- अनिता पांडुरंग कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बेल्स निधी लि.धाराशिव (उस्मानाबाद)चे प्रतिनिधी वसीम मुस्ताक शेख
लिहून घेणार : आकाश रामचंद्र मोरे रा.धाराशिव यांनी सर्व्हे क्रमांक : 105/1/ब/प्लॉटनं/82 तपशिल : प्रमाणे आकाश रामचंद्र मोरे यानी बेल्स निधी लि.उस्मानाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 4750 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9550/2026 दि.17/10/2026 दस्ताअन्वये व बँककडील पत्र जा.क्र. 38/2026 दि.15/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.