Ferfar #5185 · बाणेगाव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- अनिता पांडुरंग कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026संकेत संजय भोसले, यांनी अर्ज दिला की कै. फुलाबाई पांडुरंग भोसले हे 14/06/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि. त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
मृत्यूपत्र / इच्छापत्र करून देणार :- कै.फुलाबाई पांडूरंग भोसले ह्या दिनांक 14/06/2026 रोजी मयत झाल्याने त्यांनी त्यांच्या हयातीत दिनांक 09/09/2025 रोजी मृत्यूपत्र/इच्छापत्र (नोटरी) करून ठेवले असून त्यानुसार त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे बाणेगाव येथील सर्व्हे/गट नंबर 81 यासी क्षेत्र 3.09 हे आर व पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर व गट नंबर 27 मधील संपूर्ण विहीर आणि त्याबाबतचे सर्व अधिकार अशी शेतजमीन मिळकती बाबत इच्छापत्राद्वारे कै.फुलाबाई पांडूरंग भोसले यांनी आपला नातू संकेत संजय भोसले यांच्या नावे वरील सर्व मालमत्तेचा मृत्यूपश्चात हक्क व अधिकार दिला असे .अर्ज मृत्यूपत्र/इच्छापत्र (नोटरी) सांक्षांकीत प्रत,प्रतिज्ञापत्र ई.कागदपत्र सादर केले वरून नोंद दाखल केली असे .