Ferfar #15177 · कोंडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र./दुरुस्ती संकलन-155/प्र.क्र.१६८/26
आदेश दिनांक : 18/08/2026
मा. तहसीलदार उत्तर सोलापूर यांचे कडील वरील आदेशान्वये मौजे कोंडी ता उत्तर सोलापूर यथील जमीन गट क्र ९५/१ पैकी क्षेत्र 1 हे 33.40 आर मधील सामाईक खातेदार पूनम मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे 1 हे 12.59 आर व खेत्र 0 हे. 20.81 आर इतके क्षेत्र तसेच गट क्र. ९८/१ पैकी क्षेत्र 1 हे 84.47 आर मधील सामाईक खातेदार पूनम संदीप मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे क्षेत्र 1 हे 55.66 आर व क्षेत्र 0 हे 28.81 आर इतके क्षेत्र संगणकीकृत ७/१२ चे भोगवटादार सदरील नावासमोर नमूद करणे साठी आदेश दिल्याने मौजे कोंडी ता उत्तर सोलापूर यथील जमीन गट क्र ९५/१ पैकी क्षेत्र 1 हे 33.40 आर मधील सामाईक खातेदार पूनम मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे 1 हे 12.59 आर व खेत्र 0 हे. 20.81 आर इतके क्षेत्र तसेच गट क्र. ९८/१ पैकी क्षेत्र 1 हे 84.47 आर मधील सामाईक खातेदार पूनम संदीप मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे क्षेत्र 1 हे 55.66 आर व क्षेत्र 0 हे 28.81 आर केले असे.
मा.तहसीलदार उत्तर सोलापूर यांचे कडील आदेशावरून नोंद.