सातबारा Watch

← हिरज

Ferfar #6596 · हिरज

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
142/2/अ
Talathi
निलेश विलास कदम
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : कर्मयोगी एस. आर. परिचारक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी , लि. पंढरपूर , शाखा सोलापूर लिहून घेणार : रेखा किशोर गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 142/2/अ तपशिल : कर्मयोगी एस आर परिचारक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि पंढरपूर शाखा सोलापूर यांचा बोजा र रु 5000000/- रेखा गायकवाड व किशोर गायकवाड यांच्या हिस्सेवर - 5550 फेरफार क्रमांक 5550 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दु. नि. सोलापूर, उत्तर -2 यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्र. 10187, दि. 18/12/2025 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.