सातबारा Watch

← हिरज

Ferfar #6600 · हिरज

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
133/1
Talathi
निलेश विलास कदम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री. छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, हिरज लिहून घेणार : संजय रमेश होळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 133/1 तपशिल : श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या हिरज यांचा बोजा र रु 199000/- संजय रमेश होळकर यांच्या हिस्सेवर - 6178 श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या हिरज यांचा बोजा र रु 199000/- संजय रमेश होळकर यांच्या हिस्सेवर - 6179 फेरफार क्रमांक 6178 v 6179 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, हिरज यांचेकडील पत्र जावक क्र. 138 व 139, दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.