सातबारा Watch

← हिरज

Ferfar #6604 · हिरज

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
106/1/4/106/1/5/प्लॉट
Talathi
निलेश विलास कदम
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - सोलापूर जनता सहकारी बँक लि शाखा मंगळवार पेठ सोलापूर तर्फे शाखा व्यवस्थापक सुहास अंकुश पवार - गहाणखत लिहुन देणार : अक्षय अजितकुमार शहा रा. हिरज यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9647-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1/4/106/1/5/प्लॉट नं/147, 106/1/4/106/1/5/प्लॉट नं/148 क्षेत्र 1.0065 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय अजितकुमार शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 106/1/4/106/1/5/प्लॉट नं/147,106/1/4/106/1/5/प्लॉट नं/148