Ferfar #4779 · तिऱ्हे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 06/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026
लिहुन घेणार :ब्रम्हसुमित्रा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर यांचा बोजा 50000000/-
सुखांजली मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर यांचा बोजा 100000000/-
सुमित्रा मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर यांचा बोजा 100000000/-
एकूण - 250000000/-
लिहुन देणार : सिध्दनाथ शुगर मिल्स नियोजित चे मुख्य प्रवर्तक दिलीप ब्रम्हादेव माने व कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2245 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 167/1/अ/2, 167/1/ब, 168/1/अ, वर गहाणखत दिलेवरुन सिध्दनाथ शुगर मिल्स नियोजित चे मुख्य प्रवर्तक दिलीप ब्रम्हादेव माने व कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.