सातबारा Watch

← तिऱ्हे

Ferfar #4780 · तिऱ्हे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-07
Objection until
2026-08-27
Certified
—
Gat / Survey
167/1/अ/2, 167/1/ब, 168/1/अ
Talathi
विष्णुदास रामराव चोरमले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 07/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026 लिहुन घेणार :1)सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ति-हे बोजा र. रु. 1300000000/- 2)कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि मुख्य शाखा बोजा र. रु. 500000000/- 3)लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य शाखा बोजा र. रु. 100000000/- 4)दिपंढरपूर अर्बन को -ऑप बँक लि. नेहरू नगर शाखा बोजा र. रु. 50000000/- 5)ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक लि. बी.एम.आय. टी. शाखा बेलाटी बोजा र. रु. 50000000/- एकूण 2000000000/( दोनशे कोटी रुपये )लिहुन देणार : कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे व सिध्दनाथ शुगर मिल्स नियोजित चे मुख्य प्रवर्तक दिलीप ब्रम्हादेव माने रा. तिऱ्हे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2244 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 167/1/अ/2, 167/1/ब, 168/1/अ, वर गहाणखत दिलेवरुन कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.