सातबारा Watch

← पाथरी

Ferfar #6143 · पाथरी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
326/1/अ, 326/1/ब
Talathi
गीताजंली शामराव जाधव
First seen
41h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026 मा तहसीलदार सो उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्रकुळकायदा/कावि/२५४/२०२५ एसआर/०५/२०२६ सोलापूर दिनांक १७/०८/२०२६ रोजीचे आदेशान्वये मौजे पाथरी तालुका उत्तर सोलापूर येथील जमीन गट नं ३२६/१/अ क्षेत्र २.०५.५० हे आर आकार ५ रु ३९ पैसे व जमीन गट नं ३२६/१/ब क्षेत्र १.९८.५० हे आर पो.ख. ०.०७ आर आकार ५ रु ३९ पैसे चे ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील सक्षम प्राधीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी – कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करून भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग २ कमी करून भोगवटदार वर्ग १ करणेत येत आहे. आदेशावरून नोंद घेणेत आली असे.