सातबारा Watch

← पाथरी

Ferfar #6154 · पाथरी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
26/2, 27
Talathi
गीताजंली शामराव जाधव
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र. कुका/कावि/१०५/२०२६/एसआर/११/२०२६ सोलापूर दिनांक ३०/०९/२०२६ आदेश दिनांक : 30/09/2026 मा तहसीलदार सो उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्र. कुका/कावि/१०५/२०२६/एसआर/११/२०२६ सोलापूर दिनांक ३०/०९/२०२६ रोजीचे आदेशान्वये मौजे पाथरी तालुका उत्तर सोलापूर येथील श्री बाबुराव सिद्राम सोलगे, श्री संतोष बाबुराव सोलगे व श्री विजय बाबुराव सोलगे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार खालीलप्रमाणे वाटप केले असे. अ.क्र. गट नं. क्षेत्र (हे.आर) पो.ख. (हे.आर) आकार (रु.पै.) खातेदाराचे नाव चतुर्सिमा १) २६/२ ०.५५.५० ०.०० १.४२ श्री संतोष बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २१/१ पश्चिम- गट नं २७ दक्षिण- गट नं २६/२ पैकी विजय सोलगे यांचे क्षेत्र उत्तर- गट नं २६/१ २) २६/२ ०.५५.५० ०.०० १.४३ श्री विजय बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २१/१ पश्चिम- गट नं २७ दक्षिण- गट नं २२/१ उत्तर- गट नं २६/२ पैकी संतोष सोलगे यांचे क्षेत्र ३) २७ ०.४७.२६ ०.०० १.२८ श्री संतोष बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २६/२ संतोष सोलगे यांचे क्षेत्र पश्चिम- गट नं २७ पै बाबुराव सोलगे यांचे क्षेत्र दक्षिण- गट नं २२/१ व २३/१ उत्तर- गट नं २६/१ व २५ ४) २७ ०.४४.६० ०.०० १.२० श्री विजय बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २६/२ पश्चिम- गट नं २७ पै संतोष सोलगे यांचे क्षेत्र दक्षिण- गट नं २२/१ व २३/१ उत्तर- गट नं २६/१ ५) २७ ०.३८.१४ ०.०४ १.१४ श्री बाबुराव सिद्राम सोलगे व लक्ष्मीबाई बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २७पैकी संतोष सोलगे यांचे क्षेत्र पश्चिम- सीना नदी दक्षिण- गट नं २२/१ व २३/१ उत्तर- गट नं २५ टीप – इतर हक्कातील सर्व शेरे ठेवून.