सातबारा Watch

← बेलाटी

Ferfar #3345 · बेलाटी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
139/1/अ/1
Talathi
सागर रवींद्र कडू
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - लोकमंगल को - ऑप बँक लि.सोलापूर मुख्य शाखा सोलापूर तर्फे अधिकारी बाळकृष्णा किसन कळसकर गहाणखत लिहुन देणार : विनायक शिवाजी जाधव रा. बेलाटी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9078-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/1/अ/1 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक शिवाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.