सातबारा Watch

← समशापूर

Ferfar #640 · समशापूर

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1/ब
Talathi
रत्नदिप चिमणराव माने
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : तेलगाव वि.का.सेवा.सह.सोसायटी लि सोलापूर , लिहून देणार : शंकर रुपचंद मनसावाले रा. समशापूर यांनी दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तेलगाव वि.का.सेवा.सह.सोसायटी लि सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र 135/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.