Ferfar #25036 · शेळगी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अभिषेक चंद्रकांत काळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
नोंदीचा प्रकार-मृत्यूपत्र
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मृत्यूपत्र करून देणारे श्री सिद्राम भिमराव मेतन हे दिनांक दि 31/12/2016 रोजी मयत झाले त्यांनी मृत्यू पूर्वी मौजे शेळगी येथील सर्व्हे नं १२/२अ/१/२/३/ प्लॉट नं १६ त्यांचे क्षेत्र 41.25 चौ मी इतके क्षेत्र त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय उत्तर १ येथे 10851/2012 या दस्ताने दि 19/12/2012 रोजी केला त्यात त्यांनी मुलगा श्रीनिवास सिद्राम मेतन यांचा मुलगा म्हणजे नातू श्री आर्यन श्रीनिवास मेतन यांच्या नावे वरील उल्लेख केलेल्या मालमत्तेचा मृत्यूपश्चात हक्क व अधिकार देण्यात यावे असे मृत्यूपत्र केला असे.
12/2/अ/,1/,2/,3/प्लॉटनं.16