Ferfar #16380 · दहिटणे
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पांडुरंग मधुकर हिप्परकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
केदार महादेव बिराजदार रा. दहिटणे(खाता क्रमांक8223) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/ड/1/क/3/प्लॉटनं.17, बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अस्मिता प्रमोद माने ,प्रतिक प्रमोद माने अपाक आई अस्मिता माने,प्रमोद वसंत माने , (खाता क्रमांक :-9522)गट/सर्व्हे क्रमांक 34/ड/1/क/3/प्लॉटनं.17 बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5914 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
34/ड/1/क/3/प्लॉटनं.17