सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #9227 · कुमठे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
299/2
Talathi
यशवंत शंकर रोकडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत हिरज ता.उ.सोलापूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : माऊली चंद्रकांत झांबरे रा. कुमठे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8584-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299/2 क्षेत्र 1.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माऊली चंद्रकांत झांबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.