सातबारा Watch

← सोरेगांव

Ferfar #13103 · सोरेगांव

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2
Talathi
सतिश दिगांबरराव गुरुपवार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड सोलापूर गहाणखत लिहुन देणार : यल्लप्पा नरसप्पा कमलापुरे रा. सोरेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8709-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/2 ड क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यल्लप्पा नरसप्पा कमलापुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 207/2 ड