Ferfar #13189 · सोरेगांव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/1
- Talathi
- सतिश दिगांबरराव गुरुपवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स सोलापूर
लिहून घेणार : मलप्पा मलकारी कोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 69/1 तपशिल : ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स सोलापूर यांचा कर्ज रक्कम रु -800000/- - 7762
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.8366 दि.17/09/2026 यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.