Ferfar #5594 · प्रतापनगर
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/3/2/प्लॉट
- Talathi
- रत्नदिप चिमणराव माने
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक लि. सोलापूर शाखा गोल्डफिंच पेठ सोलापूर तर्फे अधिकारी रेवणसिध्दय्या वसय्या हिरेमठ
गहाणखत लिहुन देणार : विश्वेश्वर गंगाधर हिरेमठ रा. प्रतापनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9139-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/3/2/प्लॉट नं 6 क्षेत्र 0.8475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वेश्वर गंगाधर हिरेमठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
74/3/2/प्लॉट नं 6