Ferfar #3131 · केगांव
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- अमोल प्रकाश शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बँक- पंजाब नॅशनल बँक शाखा कस्तुरबा मार्केट सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : दामाजी यल्लप्पा सरवदे रा. केगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8536-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 क्षेत्र 0.3060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दामाजी यल्लप्पा सरवदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.