सातबारा Watch

← बाळे

Ferfar #21040 · बाळे

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1/प्लॉट, 84/1अ/2अ/2
Talathi
सिध्दाराम अन्नापा कराळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अजित हरिदास क्षिरसागर रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8470-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 977518.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/1अ/2अ/2, 1/प्लॉट नं. 10 क्षेत्र 1.1470 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित हरिदास क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 977518.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 84/1अ/2अ/2, 1/प्लॉट नं. 10